¡Sorpréndeme!

मराठा समाजाची अतोनात हानी व मोठा घात करण्यात आला - माजी मंत्री आमदार बबनराव लोणी | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

महाराष्ट्रात महा वसुली सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने महत्त्वाच्या विषयांकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला असून मराठा आरक्षणात गद्दारी करून संपूर्ण मराठा समाजाच्या अनेक पिढ्यांचे नुकसान केले आहे राज्याच्या महत्त्वाच्या विषयात सत्ताधारी महावसुली सरकार वारंवार आपली जबाबदारी झटकत असून मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिघाडी सरकार अजिबात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे कुरघोडी करून सत्ता मिळवली त्या सत्तेचा दुरुपयोग करतात मराठा समाजाची अतोनात हानी व मोठा घात करण्यात आला असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
#maharashtra #sarkarnama #mumbai #maratha #marathareservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​